Pregnancy Tips in Marathi 1.6

라이센스: 무료 ‎파일 크기: 3.67 MB
‎사용자 평가: 0.0/5 - ‎0 ‎투표

임신 팁에 대한 최고의 응용 프로그램. 이 응용 프로그램은 당신에게 마라티에서 최고의 임신 팁을 제공합니다.이 응용 프로그램은 육체적, 정신적, 명상, 영적, 사회 개발, 지적 및 정서적 으로 임신 기간 동안 당신을 안내합니다. प्रत्येक महिलेचं हेच स्वप्न असते कि ती एका सदृढ मुलाला जन्म द्यावे. या साठी पौष्टिक आहार दररोजच्या आहारात असं अतिशय महत्वाचे असते. कारण गर्भस्थ मुलाचे विकास हे आईच्या आहारावर अवलंबून असते. पण गर्भावस्तेत स्वतःची काळजी न घेतल्याने मुलांना जन्मतःच आजार, कुपोषण, हॅंडीकॅप्ड अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागते. गर्भवती महिलांसाठी पौष्टीक आहार घेणं हे त्यांच्या मुलासाठी खूप महत्वाचे आहे. त्यांनी दररोजच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश कारण खूप महत्वाचे. कॅल्शिअम, फ्लोरिक ऍसिड, पाणी, व्हिटॅमिन, आयोडीन, झिंक या गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश असलेले चांगले. महिलांनी गर्भावस्तेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या कराव्यात यांचेहि टिप्स चा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे. 우리는 당신을 돕고 임신 중에 당신을 다시 보장하기 위해 마라티 응용 프로그램에서이 임신 팁을 만들었습니다. 우리의 목표는 최고의 임신 가이드가되는 것입니다. 이 완전한 가이드와 함께 매주 임신을 따르십시오. 이것은 임신 한 여성을위한 완벽한 건강 팁 응용 프로그램입니다.

버전 기록

  • 버전 1.6 에 게시 2019-11-27

프로그램 세부 정보