Satbara Maharashtra 1.1
5초 만에 다운로드할 수 있습니다.
에 대해 Satbara Maharashtra
या अॅपमधून तुम्ही महाराष्ट्र राज्यातील तुमच्या जमिनीचा सातबारा शोधू शकता व पीडीएफ फॉरमॅटमध्ये जतन करून ठेवू शकता. सातबारा शोधण्यासाठी तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल नंतर तुम्ही नाव किंवा क्रमांक वापरून सातबारा शोधू शकता. प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती याची माहिती ७/१२ उताऱ्यावरून कळते. नोट: सातबारा पीडीएफ फॉरमॅटमध्ये जतन करण्यासठी तुमचे Android Version 4.4 किंवा अधिक असणे आवश्यक आहे (नसल्यास तुम्ही फक्त सातबारा पाहू शकाल). सदर सातबारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाभूलेख या वेबसाईटवरील आहेत व जलदगतीने ७/१२ मिळविण्यासाठी हे अॅप बनविण्यात आले आहे आणि हे अॅप महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीत बनविण्यात आलेले न ाही. वेबसाईट लिंक: http://mahabhulekh.maharashtra.gov.in
이 응용 프로그램은 당신이 마하라슈트라 주에서 땅의 7/12를 찾아 PDF 형식으로 저장하는 데 도움이됩니다. 7/12를 얻으려면 블록, 지구, 탈루카 및 마을을 선택해야 합니다. 7/12는 지역, 토지 소유자 등과 같은 토지에 관한 정보를 아는 데 사용됩니다. 참고: 7/12를 PDF 형식으로 저장하려면 Android 버전이 4.4 이상이어야합니다. 각각 7/12의 마하라슈트라 주 정부의 마하훌레크 웹 사이트에서. Satbara 응용 프로그램은 쉽게 7/12에 액세스하기 위해 개발되었으며,이 응용 프로그램은 후원또는 마하라 슈트라 주 정부 또는 마하훌레크 웹 사이트의 개발자에 의해 승인되지 않습니다. 웹사이트 링크: http://mahabhulekh.maharashtra.gov.in